• ग्रामपंचायत नाणेगावमध्ये काही स्त्री SHG गट कार्यरत आहेत .

    • सावित्री महिला SHG

    • सखी महिला गट

    • सखी क्रिएटिव्ह हँडिक्राफ्ट ग्रुप

  • गटांची कार्ये:

    • बचत योजना (साप्ताहिक / मासिक)

    • छोट्या उद्योगांसाठी कर्ज किंवा अनुदान मिळवणे

    • सामाजिक कार्यक्रम (महिला आरोग्य, स्वच्छता, पोषण)

  • SHG वर महिला व शासकीय कर्मचारी मार्गदर्शन करतात.